BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा; ८ (सप्टेंबर): शिराळा तालुक्यातील ६  गावात ११ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, कणदूर, चरण, कापरी, पाडळी, शिराळा प्रत्येकी १,सागाव  ६ असे एकूण ११ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments