BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक मोहन पवार

 


जिल्हा परिषद सांगलीचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त = सन 2012/ 13

शिक्षकाचे नाव - श्री मोहन राजाराम पवार  बी.ए.डी.एड. उपशिक्षक 

जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थ नगर आरळा

अखंड नेमणूक तारीख -3/12/1996

जन्मतारीख- 1/6/1972

सेवा बजावलेल्या शाळा

 1) जिल्हा परिषद शाळा शिवणे ता.गुहागर, जि.रत्नागिरी 

3/12/1996 ते 23/6/1998

2)जिल्हा परिषद शाळा सालपे कदम वाडी ता.लांजा, जि.रत्नागिरी 24/6/1998 ते 16/11/2006

3) जिल्हा परिषद शाळा कुसळेवाडी ता.शिराळा, जि.सांगली 

17/11/2006 ते 29/1/2012

4)जिल्हा परिषद शाळा धामवाडे ता. शिराळा,जि.सांगली 

30/1/2012 ते 23/01/2013

5)जिल्हा परिषद शाळा रिळे

24/1/2013 ते 6/6/2018

6)जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा ता. शिराळा जि. सांगली 7/6/2018 ते आज पर्यंत 

 मिळालेले पुरस्कार:

१. सन २००८-०९ महाराष्ट्र पत्रकार संघ राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार.

२. सन २००९-१० सांगली जिल्हा परिषदेचा मुलिंची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार. 

३. सन २०१२-१३ सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 

४. सन २०१२-१३ आखिल भारतीय ग्राहक पंचायत सांगली चा उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार.

५. सन २०१५-१६ राज्यास्तरीय ज्ञानज्योती अॅवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार. 

६. सन २०१९-२० भास्कर भूषण संस्थेचा राष्ट्रीय स्टार आयकॉन पुरस्कार. 

७. सन २०१९-२० महाराष्ट्र जर्नालिस्ट फाऊंडेशनचा राज्य स्तरीय नवरत्न दर्पण पुरस्कार. 

८. सन २००८-०९ ते सन २०१४-१५ पाच वेळा जिल्हा विज्ञान प्रदर्शन प्रथम क्रमांक व पाच वेळा राज्य स्तरावर सहभाग.

९. सन २०१३-१४ शैक्षणिक साहित्य निर्मित स्पर्धा सांगली जिल्हयात प्रथम क्रमांक.

शाळेला मिळवून दिलेले पुरस्कार

१. सन २००५-०६ जिल्हा परिषद शाळा सालपे कदमवाडी ता. लांजा 'आदर्श"शाळा पुरस्कार.

२. सन २००७-०८ जिल्हा परिषद शाळा कुसळेवाडी ता. शिराळा 'आदर्श“ शाळा पुरस्कार.

३. सन २००८-०९ शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम जि.प.शाळा कुसळेवाडी, ता. शिराळा, सांगली जिल्हयात प्रथम क्रमांक.

४. सन २०११-१२ जिल्हा परिषद शाळा कुसळेवाडी ता. शिराळा 'स्वच्छ व सुंदर शाळा" पुरस्कार जिल्हयात प्रथम क्रमांक. 

५. माझी समृध्द शाळा श्रेणीत जि.प. शाळा सालपे कदमवाडी,जि.प.शाळा कुसळेवाडी, जि.प.शाळा धामवडे, जि.प.शाळा रिळे व जि.प.शाळा सिद्धार्थनगर आरळा सर्व शाळा "अ" श्रेणीत आणल्या. 

ठळक कार्य

१) शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा M.T.S. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व गुणवत्ता यादीत निवड. 

२) इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत-१ M.T.S. परीक्षेत - २ विद्यार्थी निवड. 

3)सन २००७-२००८ जिल्हा परिषद शाळा कुसळेवाडीस आदर्श शाळा पुरस्कार.

४) सन २००८-२००९ शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम तालुका प्रथम, जिल्हा तृतीय. 

५)सन २००९-१० शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रम तालुका प्रथम, जिल्हा तृतीय.

६) सन २०१०-२०११ गुणवंत शाळा दर्पणसाठी जिल्हा स्तर निवड.

७)सन २०११-२०१२ स्वच्छ व सुंदर शाळा प्रथम क्रमांक

८) सन २००८-२००९ मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार.

९) सन २००९-२०१० मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार.

१०) विज्ञान प्रदर्शन सन २००६-२००७ पासून सन २०१६- २०१७ पर्यंत जिल्हा स्तरावर शैक्षणिक सहित्याची निवड व सन २००९-२०१० ते सन २०१४-२०१५ शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरावर निवड.

११) जिल्हा परिषद शैक्षणिक साहित्य स्पर्धा सन २००६-२००७ ते सन २०११- २०१८ प्रथम क्रमांकाने जिल्हा स्तरावर शैक्षणिक साहित्याची निवड व सहभाग.

१२) इंग्रजी राईम्स स्पर्धा सन २००८-२००९ ते २०११-२०१२ तालुकास्तरावर प्रथम व जिल्हास्तरावर अनुक्रमे द्वितीय, द्वितीय, तृतीय, प्रथम क्रमांकाने यश.

१३) एकांकीका स्पर्धा- तालुका प्रथम, जिल्हा प्रथम,

१४) इंग्रजी कान्व्र्हेशेषन- केंद्र प्रथम, तालुका पाचवा.

१५) लोकनृत्य स्पर्धा- केंद्र प्रथम, तालुका पाचवा.

१६) कथाकथन- २००९-२०१० केंद्र प्रथम, तालुका चौथा.

                        २०१०-२०११ केंद्र प्रथम, तालुका द्वितीय. 

                         २०११-२०१२ केंद्र तृतीय, तालुका सहभाग. 

१७) वक्तृत्व-२००९-२०१० केंद्र प्रथम, तालुका चौथा.

                 २०१०-२०११ केंद्र द्वितीय, तालुका पाचवा.

                 २०११-२०१२ केंद्र प्रथम, तालुक सहभाग.

१८) गायन- केंद्र प्रथम, तालुका सहभाग २००९-२०१० , केंद्र प्रथम, तालुका सहभाग २०१०-२०११.

१९) जीवन शिक्षण मासिकाचा सन १९९६ पासून संग्रह

२०) तज्ज्ञ मार्गदर्शक केंद्र संमेलनात शैक्षणिक साहित्य, शालेय परिसर प्रकल्प, विविध स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन तसेच सर्वागीण गुणवत्ता कार्यक्रम तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक. 

२१) शाळेसाठी राबवलेले उपक्रम - 

१. नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा

२. वर्ग सजावट व बोलक्या भिंती.

3. हस्ताक्षर प्रकल्प

४. इंग्रजी शब्द पाठांतर

५.पाढे पाठांतर

६. कविता पाठांतर

७. गीतमंच

२२) समाजासाठी राबवलेले उपक्रम-     निर्मलग्राम व स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान, वृक्षारोपण संवर्धन, स्त्री-भ्रूणहत्या निर्मूलन व गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. 

२३) कृतिसंशोधन सर्व शिक्षा अभियान सांगली २००९-२०१० पूर्ण. २४) शैक्षणिक उठाव २,२५,००० वस्तूरुपाने भौतिक गरजा पूर्णत्वाकडे.

Post a Comment

0 Comments