BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी.जि. प.सदस्य महादेव कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


 शिराळा येथील सत्यजित देशमुख यांचे खांदे समर्थक व माजी जि. प.सदस्य महादेव कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पालकमंत्री जयंत पाटील व आमदार मानसिगराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत  पक्षप्रवेश केला.

यावेळी महादेव कदम यांच्यासह अरविंद खबाले,प्रशांत पाटील, जगदीश पाटील,ऍड अक्षय कदम,अमर पाटील,जयवंत देसाई,दीपक महाडीक, सूरज सदफळे,जयवंत सवाईराम,महेश लोहार,रणजीत पाटील,राजू खुर्द,नौशद सय्यद, प्रताप कदम,विजय कर्ले,राजू पानसे,विलास पवार,अक्षय नलवडे,भगवान सवाईराम,जयवंत सवाईराम,दादासो कांबळे,वीर नलवडे,भोला नलवडे,सोनप्पा नलवडे,महादेव खोत, महादेव ढोले धरम नलवडे,अक्षय मिरजकर, विशाल नलवडे, विनायक कदम,सुभाष पाटील  यांनी ही पक्ष प्रवेश केला.त्यांचा सत्कार मंत्री जयंतराव पाटील व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments