शिराळा तालुक्यात आज कोणत्याही गावात कोरोनाचा नवीन रुग्ण सापडला नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
बऱ्याच दिवसानंतर आज तालुक्यात एक ही रुग्ण सापडला नाही. तालुक्यात आता रुग्ण संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. त्यामुळे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
0 Comments