BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कदमवाडी येथील विश्वासराव नामदेव कदम यांचे निधन


 कदमवाडी ( ता. शिराळा ) येथील निवृत्त प्राथमिक शिक्षक विश्वासराव नामदेव कदम (वय वर्षे ९१) यांचे निधन झाले .  त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली सून नातवंडे असा परिवार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी. वी.कदम यांचे ते वडील होत

Post a Comment

0 Comments