शिराळा:येथे आज नागपंचमी निमित्त महिलांनी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी केली. न्यायालयाचा आदेश व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमावली नुसार प्रतिकात्मक नाग प्रतिमेची पूजा करण्यात आली.
पहा शिव न्यूज युट्युब चॅनेलवर👇
वारणावती :जनतेच्या लढ्यातूनच नवी जनहिताची धोरणे प्रत्यक्षात येऊ शकतात, हे श्रमिक मुक्ती दलाने आपल्या लढयातून दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन...
0 Comments