BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिरशीच्या श्री भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे एम. एम. एस. परिक्षेत यश

 


    शिरसी येथील श्री भैरवनाथ विद्यालयाच्या  कु. चंदना भिलारे ,कु. प्राजक्ता मधूकर शेवाळे ,स्वराज महिंद या नववीच्या विद्यार्थानी एम.एम.एस परीक्षेत यश संपादन केले. त्यांचे विद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.मुख्याध्यापक गायकवाड म्हणाले, ऑनलाइन च्या काळात पालकानीच जास्त लक्ष दिल्यामूळे या शाळेला यश संपादन करता आले. यावेळी  सरपंच मारूती भोसले, तानाजी कुंभार, दत्ताजी महिंद ,मधूकर शेवाळे, उपस्थित होते..



Post a Comment

0 Comments