BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाडळीच्या शंकर पाटील यांचे निधन

 


पाडळी (ता. शिराळा) शंकर पांडुरंग पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,मुलगा,सुन,भाऊ,पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार (ता.४) रोजी सकाळी ८ वा आहे.




Post a Comment

0 Comments