BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जांभळेवाडी येथील रामचंद्र यशवंत हवालदार यांचे निधन


 शिराळा: जांभळेवाडी (ता.शिराळा ) येथीलरामचंद्र यशवंत हवालदार (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे. ते विश्वासराव  नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.प्रा.तानजी हवालदार यांचे वडील होत.रक्षा विसर्जन रविवारी (ता.८) रोजी आहे.



Post a Comment

0 Comments