BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील पार्वती वसंत कदम यांचे निधन

 


शिराळा :येथील श्रीमती पार्वती वसंत कदम (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात   २ मुले,३ मुली व सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन सोमवार (ता.३०) रोजी सकाळी ९ वाजता मोरणा धरण रोड स्मशानभूमीमध्ये आहे.

Post a Comment

0 Comments