शिराळा: प्राथमिक शिक्षक एकल मंच , तालुका शिराळा यांच्यावतीने शिराळा तालुक्याचे नूतन गटविकास अधिकारी संतोष राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील ऑनलाइन आणि ऑफलाईन शैक्षणिक सद्यस्थिती बाबत चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंखे,तालुका अध्यक्ष संदीप पवार, श्रीरंग गायकवाड, राजेंद्र पाटील,अधिक देसाई, प्रकाश यादव, सत्यजीत यादव,नानासो रसाळ उपस्थित होते.
0 Comments