BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कै. शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी श्रीमती सरोजनी देशमुख यांचे निधन

 


कोकरूड( ता.शिराळा) येथील श्रीमती सरोजनी शिवाजीराव देशमुख वय- (वर्षे 82 ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्यावर मुंबई येथे लिलावती हॉस्पिटलमध्ये गेल्या महिन्याभरापासून उपचार सुरू होते.  डोंगरी विभागाचे शिल्पकार, विधान परिषद माजी सभापती स्व. शिवाजीराव देशमुख साहेब यांच्या त्या पत्नी होत. जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांच्या त्या आई होत. स्व.शिवाजीराव साहेब यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी खंबीरपणे साथ दिली. त्यांच्यावर उद्या कोकरूड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Post a Comment

0 Comments