BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील मिलिंद आष्टेकर यांचे निधन

 


शिराळा :सुगंधा नगर येथील मिलिंद गणेश आष्टेकर ( वय ५९ )यांचे  अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,  मुलगा व भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन  सोमवारी (ता.३०) रामकुंड वैकुंठधाम येथे आहे.

Post a Comment

0 Comments