BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील लक्ष्मी बाळकृष्ण देवळेकर यांचे निधन

 

शिराळा,ता.१०: येथील श्रीमती लक्ष्मी बाळकृष्ण देवळेकर (वय ७९ ) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार ( ता.११) सकाळी ९ वाजता शिराळा येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments