नाव : विनायक महादेव गायकवाड.
पत्ता : 'परिश्रम' शिंदे गल्ली शिराळा. जि. सांगली.
दैनिक : महासत्ता
डेटलाईन : शिराळा तालुका प्रतिनिधी
किती वर्षांपासून काम करत आहे : महासत्ता ७ वर्षे, पत्रकारिता १३ वर्षे.
कोणता पुरस्कार मिळाला आहे : एकूण १८ पुरस्कार.
आत्ता पर्यंत कोणकोणत्या दैनिकात काम केले आहे : सा. शाहूवाडी टाइम्स, दैनिक केसरी, दैनिक पुढारी, दैनिक लोकमत, दैनिक महासत्ता.
सामाजिक काम कोणते : मराठा आरक्षण, पत्रकार संरक्षण यासह सामजिक कार्यात नेहमी अग्रेसर.
इतर कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहे : अखिल भारतीय मराठा सेवा संघ, कुस्ती मल्लविद्या महासंघ, प्रेस क्लब ऑफ शिराळा, पत्रकार संरक्षण समिती नवी दिल्ली.
0 Comments