BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार विकास शहा

 


नाव- विकास सूर्यकांत शहा

पत्ता- गुरुवार पेठ , शिराळा, ता.शिराळा    जि. सांगली(पिन - ४१५४०८)

शिक्षण- बी.जे.( B.J.) व डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग

जन्म दि.८ मार्च १९६८

१)१९८४ ते १९८९ दैनिक नवसंदेश(सांगली) , 

२)१९८९ ते आज अखेर दैनिक लोकमत मध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहे.

३)पुरस्कार

    दुसऱ्या महायुद्धातील स्वतंत्र सैनिक संघटनेचा दोन वेळा महायोध्या पुरस्कार, गोवा येथे देशपातळीवर पत्रकार पुरस्कार, पुणे येथे दोन वेळा राजस्तरीय स्टार पत्रकार पुरस्कार प्राप्त ,जिल्हा पत्रकार संघाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार, तंटामुक्ती आदी विविध शासकीय कमिटीवर काम केले आहे.

अधिस्वीकृती धारक पत्रकार

इतर माहिती-

१) जैन स्वेतांबर संघ अध्यक्ष

 २)शिराळा तालुका ग्रामीण पत्रकार संघ माजी अध्यक्ष

३) अखिल भारतीय जैन संघ सामुदायिक विवाह संघ संचालक

४) कॅन्सनलटिंग इंजिनीअर म्हणून नाबार्ड , माध्यवर्ती बँक , दत्त नागरी सहकारी पतसंस्था  आदी विविध पतसंस्थावर कार्यरत

५)१५ वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम

६) सांगली जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम 

७) अखिल भारतीय मानवाधिकार संघटना

 तालुका अध्यक्ष

 ८)उपाध्यक्ष- प्रेस क्लब ऑफ शिराळा

Post a Comment

0 Comments