BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते अखंडित सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान



 

शिराळा:कांदे ता.शिराळा येथे  शेतकरी संघटना कांदे यांच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते विद्युत कर्मचारी अमर सपाटे व त्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबद्दल  सत्कार    करण्यात आला.

      महापुरात  आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना अखंडित वीज सेवा दिल्याबद्दल विद्युत कर्मचारी अमर सपाटे, संदीप मुळीक ,नवनाथ कुंभार ,राहुल पाटील, निवास खोत ,अक्षय खोत ,जयवंत कांबळे ,संभाजी घोलप, श्रीकांत साळुंखे यांचा सत्कार माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी सौ मनीषा कुंभार, शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश पाटील ,अरविंद पाटील, संदीप पाटील ,माजी उपसरपंच शशिकांत पाटील, उपसरपंच विश्वास पाटील उपस्थित होते.

 

 

Post a Comment

0 Comments