BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भरतवाडी (कणेगाव) येथील पुरग्रस्ताना मदत.

 



एक सामाजिक बांधिलकी म्हणून अजय एन्टरप्रायजेस मुंबईचे मालक श्री.अजय शहा व शिवसेना गट प्रमुख श्री. तानाजी पाटील यांच्या वतीने भरतवाडी येथील पुरग्रस्ताना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी भरतवाडीचे सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments