BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील डॉ. अविनाश दिनकर कदम यांचे निधन

 


शिराळा येथील डॉ. अविनाश दिनकर कदम वय (५९ ) पशुवैद्यकीय अधिकारी सागाव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते पत्रकार रविंद्र कदम यांचे जेष्ठ बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, भाऊ पत्नी व दोन मुली आहेत. रक्षाविसर्जन  मंगळवार  (ता.२४) रोजी सकाळी ९ वा. मोरणा धरण रोड स्मशानभूमी शिराळा येथे आहे.

Post a Comment

0 Comments