BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील नामदेव गणपती मुळे यांचे निधन

 


शिराळा: येथील नामदेव गणपती मुळे ( वय ८० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात दोन मुले , विवाहित मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे. ते प्राथमिक शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते तसेच त्यांनी शिक्षक संघटनेचे व नामदेव शिप्पी समाजाचे  सरचिटणीस म्हणून काम पाहिले होते.

Post a Comment

0 Comments