BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळे खुर्द ( ता.शिराळा) येथील कृष्णा कुंभार यांचे निधन

 


शिराळे खुर्द ( ता.शिराळा) येथील कृष्णा गणपती कुंभार (वय ७८) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे. ते सांगली पोलीस बापू कुंभार, पुणे रेल्वे पोलीस शिवाजी कुंभार व शिक्षकेत्तर कर्मचारी मारुती कुंभार यांचे वडील होत.रक्षा विसर्जन शुक्रवारी (ता.२०) रोजी सकाळी आहे.

  

Post a Comment

0 Comments