BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाटशिरगाव (ता शिराळा) येथील जगन्नाथ रामचंद देसाई यांचे निधन

 


भाटशिरगाव (ता शिराळा) येथील जगन्नाथ रामचंद देसाई (बापू) वय 66 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मुंबईतील माथाडी युनियन  मध्ये त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.गावात पहिला टिव्ही खरेदी करण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले सून असा परिवार आहे रक्षाविसर्जन शनिवार दिनांक 14ऑगस्ट रोजी आहे.

Post a Comment

0 Comments