BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

करमाळे ता.शिराळा येथील गंगाराम बाबुराव यादव यांचे निधन


 करमाळे ता.शिराळा येथील गंगाराम बाबुराव यादव (वय ८०) यांचे निधन झाले.ते शिराळा येथील डॉ. विजय व डॉ.विक्रम यादव यांचे वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन सोमवारी (ता.१६) रोजी सकाळी आहे.

Post a Comment

0 Comments