BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा २४ ऑगस्ट: शिराळा तालुक्यातील ३ गावात ३ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,मांगले,सागाव,करमाळे प्रत्येकी १, असे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments