BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील    ८ गावात १९ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,कापरी, कोकरूड,मांगले, सागाव,प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक,नाटोली,प्रत्येकी २,बिऊर ३,शिराळा ८ असे एकूण १९ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments