BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा,पन्हाळा,तासगाव,शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी १ अशा ४ रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,पन्हाळा तालुक्यातील सावर्डे,शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली, शिराळा तालुक्यातील सागाव व तासगाव प्रत्येकी १ अशा या चार गावात चार रुग्ण सापडले आहेत

Post a Comment

0 Comments