BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


अशी सुरू आहे शिराळची नागपंचमी पहा



शिराळा: शिराळा तालुक्यातील    ९गावात ११ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,रिळे,सय्यदवाडी, कामेरी,चरण, कोकरूड, बिऊर,कांदे,प्रत्येकी १,सागाव,शिराळा, प्रत्येकी २,असे एकूण ११ रुग्ण सापडले आहेत.

घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा

Post a Comment

0 Comments