BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील १४,वाळवा तालुक्यातील १ अशा एकूण १५ गावात २६ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, धसवाडी, ढोलेवाडी, काळुंद्रे, गुढे पाचगणी,अंत्री बुद्रुक, देववाडी,कणदूर, नाटोली वाळवा तालुक्यातील कार्वे प्रत्येकी १,मांगले,आरळा,कोकरूड, टाकवे प्रत्येकी २,शिराळा ४,सागाव ५असे एकूण २६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments