BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा; ३०(ऑगस्ट): शिराळा तालुक्यातील २ गावात २जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली. यावेळी पाटील म्हणाले,भागाईवाडी,,रेड प्रत्येकी १ असे एकूण २ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments