BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण


 शिराळा: शिराळा तालुक्यातील ७,शाहूवाडी तालुक्यातील  १ वाळवा तालुक्यातील २ अशा १० गावातील १७  रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील तडवळे, देववाडी, कांदे, कोकरूड,  मांगले व वाळवा तालुक्यातील करंजवडे येथे प्रत्येकी १ शाहूवाडी तालुक्यातील सरूड व वाळवा तालुक्यातील वाटेगाव प्रत्येकी २, शिराळे खुर्द ३ व शिराळा ४ अशा  १० गावात १७ रुग्ण सापडले आहेत

Post a Comment

0 Comments