शिराळा २६ऑगस्ट: शिराळा तालुक्यातील ३ गावात प्रत्येकी १ अशा ३जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,पाडळेवाडी,सागाव,कांदे प्रत्येकी १ असे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत.

शिराळा,ता.१४:चरण (ता.शिराळा) येथे करकव मळ्यात विष्णू नायकवडी यांच्या शेतात नजिक असणाऱ्या विद्युत मोटार च्या जवळ वारणा नदीत असणाऱ्या किंजळा...
0 Comments