BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील  ३ व कोल्हापूर जिल्ह्यातील १ अशा ४गावात ५ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले घागरेवडी,कापरी,कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडसिंगी प्रत्येकी १,प.त.शिराळा २ असे एकूण ५ रुग्ण सापडले आहेत.

शिव गणेशोत्सव  सामांन्य ज्ञान स्पर्धा 2021 

Post a Comment

0 Comments