BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील  १४, वाळवा तालुक्यातील १ अशा एकूण १५ गावात २९ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,मणदूर, मांगरुळ,बिऊर,खिरवडे,मांगले,मेणी, पाचुंब्री,पाडळेवाडी,शेडगेवाडी,वाळवा तालुक्यतील करजवडे, प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक २,सय्यदवाडी शिराळा,प्रत्येकी ३,सागाव ४,नाटोली ७,असे एकूण २९ रुग्ण सापडले आहेत.



Post a Comment

0 Comments