BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील    ५,कराड तालुक्यातील १अशा एकूण ६ गावात ११ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,सागाव, पाचुंब्री,चरण,तडवळे, कराड तालुक्यातील कार्वे,प्रत्येकी १,शिराळा,६,असे एकूण ११ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments