BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा; २८(ऑगस्ट): शिराळा तालुक्यातील १० गावात १९जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,शिंगटेवाडी,शिरशी,भागाईवाडी,लादेवाडी, मांगरूळ, पुनवत,रेड, प.त.वारूण प्रत्येकी १ ,मांगले ५, सागाव ६ असे एकूण १९ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments