BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा २५ ऑगस्ट: शिराळा तालुक्यातील ४ वाळवा व पन्हाळा तालुक्यातील प्रत्येकी १ अशा ६ गावातील ९ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,भैरेवाडी, इंगरुळ,कोकरूड व पन्हाळा तालुक्यातील सावर्डे आणि वाळवा तालुक्यातील इस्लामपूर प्रत्येकी १, मांगले ४ असे एकूण ९ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments