शिराळा: शिराळा तालुक्यातील ५ गावात १० जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, कणदूर १,देववाडी,कोकरूड, सागाव प्रत्येकी २,शिराळा ३,असे एकूण १० रुग्ण सापडले आहेत.
शिराळा,ता.९ : शिराळा येथील कदम गल्ली मध्ये अज्ञात चोरटय़ांनी घराची कौले काढून ५ तोळे ४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत खाशाबा दाद...
0 Comments