BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील ७,वाळवा तालुक्यातील ३ अशा एकूण १० गावात १८ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,फकिरवाडी,,मांगले,पाचुंब्री,वाळवा तालुक्यातील देवर्डे,कार्वे, वाळवा,प्रत्येकी १,अंत्री बुद्रुक,रिळे,प्रत्येकी २,बिऊर,शिराळा, प्रत्येकी ४,असे एकूण १८ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments