BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या गावात कोरोनाचे रुग्ण

 

शिराळा: शिराळा तालुक्यातील ११,वाळवा तालुक्यातील १ अशा एकूण १२ गावात २२ जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले, बिळाशी,देववाडी,मांगले, कुसाईवाडी,चव्हाणवाडी,टाकवे प्रत्येकी १,कणदूर,सागाव,सय्यदवाडी वाळवा तालुक्यातील वाटेगाव प्रत्येकी २,मराठेवाडी, शिराळा,प्रत्येकी ४,असे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments