BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील या गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा २७ ऑगस्ट: शिराळा तालुक्यातील ११ गावात १६जणांचा  कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,भाटशिरगाव, भटवाडी,बिऊर,कापरी,कोकरूड,मांगले, रेड,सागाव,वाकुर्डे खुर्द प्रत्येकी १ ,शिराळा २, पाडळेवाडी ५ असे एकूण १६ रुग्ण सापडले आहेत.

Post a Comment

0 Comments