BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या सात गावात कोरोनाचे रुग्ण

 


शिराळा: शिराळा तालुक्यातील ५,पन्हाळा व तासगाव तालुक्यात प्रत्येकी  १  अशा ७ गावातील १५ रुग्णांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.

यावेळी पाटील म्हणाले,शिराळा तालुक्यातील आरळा,कोकरूड, पन्हाळा तालुक्यातील  आवळी व तासगाव  येथे प्रत्येकी १ शिराळा ३, पाडळेवाडी,चिखली प्रत्येकी ४ अशा  ७ गावात १५ रुग्ण सापडले आहेत

Post a Comment

0 Comments