BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी केले १३० रोपांचे वृक्षारोपण


 आरळा येथे वृक्षारोपण करताना सरपंच आनंदराव कांबळे,सोबत डॉ.नितीन जाधव,डॉ.कृष्णा जाधव

शिराळा तालुक्यातील आरळा- बेरडेवाडी रस्त्यालगत शिराळा येथील डॉ . नितीन जाधव यांनी आपल्या जागेत १३० वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षारोपण केले आहे.

यामध्ये वड , पिंपळ , उंबर फणस , करंज जांभळ, कोकम,सीताफळ, अशोक , सीताफळ,काजू,  चिंच , शेंदूर , अडूळसा आशा वेगवेगळया प्रकारची जंगली , औषधी, फळझाडे लावण्यात आली.या उपक्रमाला प्लॅनेट अर्थी फाऊंडेशनचे आकाश पाटील , प्रणव महाजन यांचे सहकार्य लाभले . यावेळी आरळा गावचे सरपंच आनंदराव कांबळे,डॉ.नितीन जाधव,डॉ.कृष्णा जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments