BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कांदेच्या उपसरपंचपदी विश्वास पाटील


 कांदे: उपसरपंचपदी विश्वास पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना करताना युवक नेते सागर पाटील, सेवा सोसायटीचे सदस्य श्रीकांत पाटील,सरपंच मनीषा कुंभार, माजी उपसरपंच संग्राम पाटील ,माजी उपसरपंच शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ अर्चना पाटील, शशिकला कांबळे, विमल कुंभार

शिराळा, ता.७: कांदे ता.शिराळा येथील  ग्रामपंचायतच्या  उपसरपंचपदी विश्वास गणपती पाटील  यांची निवड झाली.

विश्वास पाटील यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.  सरपंच मनीषा कुंभार, माजी उपसरपंच संग्राम पाटील ,माजी उपसरपंच शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ अर्चना पाटील, शशिकला कांबळे, विमल कुंभार,युवक नेते सागर पाटील, सेवा सोसायटीचे सदस्य श्रीकांत पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments