BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुक्यातील या तीन गावातील पूल कोसळून रस्ता गेला वाहून

शिराळा: कापरी -सुजयनगर दरम्यान असणारा पूल कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.पाचगणी ते बुरबुशी दरम्यान रस्ता वाहून गेल्याने या दोन गावचा संपर्क तुटला आहे.

वाकुर्डे  बुद्रुक पैकी झोळेवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या महापुरामुळे ओढ्यावरील पूल तुटून पाईप वाहून गेलेल्या आहेत. गेल्याने येथील नागरिकांचा वाकुर्डे बुद्रुक गावाशी असलेला संपर्क तुटला आहे.  दळण-वळणाची पर्यायी व्यवस्था नसलेने एकच मार्ग असल्याने ये-जा पूर्णपणे ठप्प झालेली आहे.



Post a Comment

0 Comments