BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

टाकवेचे ओंकार खोचरे रविवारी दूरदर्शन


 टाकवे (ता.शिराळा) (सध्या रहाणार बदलापूर )येथील चित्रकार ओंकार अनंत खोचरे याची  मुलाखत दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर येत्या रविवारी १८ जुलै रोजी सायंकाळी ७-३० वा व पुनर्प्रक्षेपण रात्री १०-००वाजता.पहायला विसरू नका .ओंकार हा एक उत्कृष्ठ युवा चित्रकार आहे. त्यांची दूरदर्शनवर मुलाखत होत असल्याने ही तमाम शिराळकरांना अभिमानाची गोष्ट आहे.


यासाठी ही मुलाखत

ओंकार हा चांगला चित्रकार असल्याने त्याच्या चित्रकला व डिजीटल पेंटींग च्या उल्लेखनीय कामाबद्दल आणि त्याचे Instagram वर 45000 च्या वर followers हे 27 देशामध्ये आहेत. ही शिराळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे.


Post a Comment

0 Comments