BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील व्यापारी शंकर शिवराम खुर्द यांचे निधन


 शिराळा :येथील कापड व्यापारी , वारकरी ह.भ.प. शंकरशेठ शिवरामशेठ खुर्द (वय ८४) यांचे वृद्धपकाळाने   निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन शनिवार (ता.३)  सकाळी ९ वाजता रामकुंड वैकुंठभूमी येथे आहे.

Post a Comment

0 Comments