BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कांदे येथील शामराव सपाटे यांचे निधन

 

शिराळा:कांदे ( ता.शिराळा ) येथील शामराव गणपती सपाटे-पाटील ( वय९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , सुना, नातवंडे असा  आहे.रक्षाविसर्जन सोमवार दि.२रोजी कांदे येथे आहे.

Post a Comment

0 Comments