BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील के.वाय (आण्णा) यांचे निधन



    शिराळा :  शिराळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ कार्यकर्ते कासम (के वाय)युसुफ मुल्ला  (वय ५६) यांचे आकस्मित निधन झाले. ते शिराळा ग्रामपंचायतचे माजी सदस्य, शिराळा शहर मुस्लिम संघटनेचे उपाध्यक्ष,प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर तसेच व्यापारी होत.त्यांचे पश्चात पत्नी,दोन मुले , दोन मुली ,दोन चुलते,  तीन भाऊ , भावजय , सून , नातवंडे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments