BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षकांनी जाणिवपूर्वक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांची प्रगती झपाट्याने होईल-प्रदिप कुमार कुडाळकर

 

शिराळा,ता.६ जुलै (मंगळवार) शिक्षकांनी जाणिवपूर्वक लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांची प्रगती झपाट्याने होईल व शाळांचा दर्जा सुधारेल असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर यांनी केले ते

 जिल्हा परिषद शाळा इनामवाडी (आरळा) येथे स्वाध्याय पुस्तिका वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले  या शिक्षिकांनी स्वखर्चातून स्वाध्याय पुस्तिका वाटून इतरांना आदर्श घालून दिला आहे.यावेळी आरळा केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. मधुवंती धर्माधिकारी सिद्धार्थनगर शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवार, मुख्याध्यापिका पूनम मसुटगे,शिक्षिका शुभांगी पवार  उपस्थित होते.

 यावेळी बाल संस्कार समूह महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग  विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक पूनम मसुटगे यांनी केले  तर आभार शुभांगी पवार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments