BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथील हौसाबाई महादेव कदम यांचे निधन


 शिराळा,ता.३: शिंदे गल्ली येथील हौसाबाई महादेव कदम (पाटील) वय ५४ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ४ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार ४ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता शिराळा येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments